Live Updates : अहमदनगर शहर मतदारसंघात संग्राम जगताप ११ हजार ११५ मतांनी विजयी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर शहर मतदारसंघात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ११ हजार ११५ मतांनी विजयी झाले असून सलग दुसर्यांदा त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव केला.

अनिल राठोड यांची ही शेवटची निवडणूक होती,२५ वर्ष नगर शहरावर वर्चस्व असणार्या राठोड यांच्या सलग दुसर्या पराभवाने त्यांच्या राजकारणास हा मोठा धक्का मानला जात आहे.

2.54 :- संग्राम जगताप ११ हजार ११५ मतांनी विजयी

2.13 :- १८ व्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप ९ हजार ३४१ मतांनी आघाडीवर. आता उरल्या फक्त ३ फेऱ्या. शिवसेनेचे अनिल राठोड मोजणी केंद्रातून निघून गेले.

1.26 :- तेराव्या फेरीअखेर संग्राम जगताप 5563 मतांनी आघाडीवर

1.11 :- नगर शहर विधानसभा : बाराव्या फेरीअखेर संग्राम जगताप 6652 मतांनी आघाडीवर
अनिल राठोड (शिवसेना)- 40135, श्रीपाद छिंदम (बसप)- 2280, बहिरनाथ वाकळे (भाकप)- 723, आ. संग्राम जगताप (NCP)- 46787, किरण काळे (वंचित)- 1503, संतोष वाकळे (मनसे)- 564, असिफ सुलतान (MIM)- 4180, नोटा- 1608

12.09 :- नऊ फेरीनंतर संग्राम जगताप 9594 मतांनी आघाडीवर !

11.48 :- आठ फेरीनंतर संग्राम जगताप 8592 मतांनी आघाडीवर

11.36 :- सात फेरीनंतर 7720 मतांनी आमदार संग्राम जगताप आघाडीवर !

11.16 :- सहाव्या फेरीनंतर 3748 मतांनी संग्राम जगताप आघाडीवर

10.59 :- नगर शहर मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप तीन हजार मतांनी आघाडीवर

10.36 :- नगरमध्ये संग्राम जगताप 3342 मतांनी आघाडीवर

चौथी फेरी –
1) अनिल राठोड ( शिवसेना ) – 3342
2) संग्राम जगताप ( राष्ट्रवादी) – 4298

10.14 :- तिसर्या फेरीनंतर आ.संग्राम जगताप 2987 मतांनी आघाडीवर

10.02 : अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसºया फेरीनंतर आघाडीवर आहेत.

9.15 : पहिल्या फेरीअखेरही आमदार जगताप हे ६४९ मतांनी आघाडीवर होते. दुसºया फेरीअखेर संग्राम जगताप यांना ८ हजार २४५ मते मिळाली, तर सेनेचे राठोड यांना ६ हजार ९४७ मते मिळाली. आमदार जगताप हे १ हजार २९८ मतांची आघाडी मिळाली.

8.58 ; अनिल राठोड – 3242
संग्राम जगताप 3927

8.50 : नगरमध्ये पहिल्या फेरीत जगताप 627 मतांनी आघाडीवर

विधानसभा निवडणूक २०१९चे निकाल प्रसिद्ध होण्यासाठी काही तासच उरले आहेत. उद्या (गुरुवारी) राज्यातील राज्यातील एकूण २८८ जागांची मतगणना होत आहे.

गत चार वर्षांपासून अहमदनगर लाईव्ह आणि निवडणूक निकाल हे एक समीकरण बनलय यंदा ही आम्ही निकालाचे अपडेट्स देण्यासाठी सज्ज आहोत 

नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघातील निकाल तसेच विश्लेषण व घडामोडी आपण अहमदनगर लाईव्ह नेटवर्क वर पाहू शकता   

तुम्ही स्मार्टफोनद्वारे http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com वर लॉग ऑन करू शकता. इथे तुम्हाला जिल्ह्यातील 12 ही मतदारसंघातील निकालाचे Live Update पाहता येतील. 

तुम्हाला युट्यूबवर व्हिडीओ निकाल पहायचे असतील तर  आमचे चेनेल सबस्क्राइब करून लाइव अपडेट्स पाहू शकता दर पाच मिनिटांत एक व्हिडीओ तुम्हाला इथे दिसेल https://www.youtube.com/ahmednagarlive24

तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते असाल तर आमचे  मोबाइल App डाउनलोड करू शकता
http://bit.ly/Ahmednagarlive24App

या व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर व Instagram वर तुम्ही  अहमदनगर लाईव्हला फॉलो करत असाल तर तुम्हाला निकालाचे अपडेट्स मिळू शकतील

लाईक करा Facebook वर –   http://bit.ly/FB-Ahmednagarlive24

फॉलो करा Twitter वर –  http://bit.ly/TW–Ahmednagarlive24  

फॉलो करा  Instagram वर – http://bit.ly/IG-Ahmednagarlive24

अहमदनगर लाईव्हच्या बातम्या गुगल न्यूज आणि डेलीहंट App वरही वाचू शकता  Dailyhunt App वर http://bit.ly/DH-Ahmednagarlive24

गुगल न्यूजवर http://bit.ly/GN-Ahmednagarlive24

अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात सर्वच लढती काहींना काही कारणांनी राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे.. उमेदवारी कट होण्यापासून ते जाहीर करण्यापासून आणि प्रचारातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात घडलेल्या घडामोडी लक्षवेधी ठरल्या..

राज्यात सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या कर्जत – जामखेडमध्ये पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागलीय तर राम शिंदेच्या मागे खुद्द मुख्यमंत्री आखाड्यात उतरलेत नेवाश्यात गडाखांचे अस्तित्व ठरवणारी आणि अकोल्यात पिचडांच्या भाजपप्रवेशास आव्हान देणाना किरण लहामटे यांनी जनतेच्या वर्गणीवर केलेली ही निवडणूक झालीय तर पारनेर मध्ये निलेश लकेनी केलेले आमदार विजय औटी यांच्यासमोरील उभे आव्हान तर नगर मध्ये दोन भैय्याच्या लढतीत कोणता भैया विजयी होणार अश्या ह्या चारही लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे..  

दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दिवसभर निवडणूक निकालांचे हे महा कव्हरेज तुम्ही आमच्या नेटवर्क वर पहायला आणि वाचायला विसरू नका कारण आम्ही आहोत अहमदनगर जिल्ह्याचे नंबर 1 न्यूज नेटवर्क. 

#अहमदनगर निवडणूक निकाल २०१९
#Assembly Election Ahmednagar
#अहमदनगर निकाल live
#अहमदनगर ताज्या बातम्या live
#अहमदनगर बातम्या
#Latest Ahmednagar News
#Ahmednagar News in Marathi
#Ahmednagar Current News
#Ahmednagar Election News
#Breaking News Updates Of Ahmednagar
#Ahmednagar Top Stories  
#Ahmednagarlivenews

Leave a Comment