नवी दिल्ली : घरगुती वापरासाठीच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल ७७ रुपये वाढ झाली आहे. यामुळे विनाअनुदानित सिलिंडरच्या (१४.२ किलो) बाजारभाव आता ७१६.५० रुपये झाला आहे.
दरवाढीच्या आधी विनाअनुदानित सिलिंडर ६३९.५० रुपयांना उपलब्ध होता, तर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (१९ किलो) दरातही ११९ रुपयांतही वाढ झाली आहे. दुकानदारांना व्यावसायिक सिलिंडर १२८८ रुपयांना मिळणार आहे.
दरवाढी आधी हा सिलिंडर दुकानदारांना ११६९ रुपयांत उपलब्ध होता, तर ५ किलोच्या छोटा सिलिंडरचा दरही २६४.५० रुपयांपर्यंत वाढला आहे.
- Bank FD Interest Rate : 7 दिवसांपासून ते 12 महिन्यांच्या FD वर मिळत आहे जबरदस्त परतावा, आताच करा गुंतवणूक…
- वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार चारा पिकांचे मोठे नुकसान
- Banking Rule Change : 1 मे पासून बदलणार ‘या’ बँकांचे नियम; वाचा सविस्तर…
- जोरदार अवकाळी पाऊस ! अचानक आलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला
- Upcoming SUV Cars : “या” तीन आलिशान कार लवकरच होणार लॉन्च; पहा जबरदस्त फीचर्स!