हेलिकॉप्टरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत १३ सैनिकांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पॅरिस : आफ्रिका खंडातील राष्ट्र मालीमध्ये एका लष्करी अभियानादरम्यान दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाल्याची भीषण दुर्घटना घडली. या घटनेत फ्रान्सच्या दहशतवादविरोधी दलाच्या १३ सैनिकांचा मृत्यू झाला.

दहशतवाद्यांसोबत संघर्ष सुरू असताना सोमवारी सायंकाळी ही घटना घडल्याची माहिती फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संवेदना व्यक्त करताना दिली.

ठार झालेल्या सैनिकांमध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या काही कालावधीपासून फ्रान्सकडून मालीतील दहशतवाद्यांविरोधात जोरदार अभियान सुरू करण्यात आले आहे.

Latest News Updates

देवेंद्र फडणवीसांनी रचले ‘हे’ तीन विक्रम

ती जेव्हा – जेव्हा शेतात जायची तेव्हा-तेव्हा तिच्यावर बलात्कार व्हायचा…!

भगतसिंह कोशारींची होणार हकालपट्टी, कलराज मिश्र होणार नवे राज्यपाल?

प्रेमासाठी वाट्टेल ते…पाकिस्तान सोडून आली भारतात, लग्नही केलं, नंतर….

पगार वाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर

2020 मध्ये येणारे हे पाच चित्रपट इतिहास घडवणार !

हेलिकॉप्टरच्या समोरासमोर झालेल्या धडकेत १३ सैनिकांचा मृत्यू

Leave a Comment