नायलॉन मांजाने सावेडीतील तरुणाचा गळा चिरला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- सावेडीतील भिस्तबागरोडने टिव्हीसेंटरकडे दुचाकीवरून निघालेल्या युवकाच्या गळ्यात नायलॉन मांजा गुंतल्याने गळा चिरून तो जखमी झाला आहे.

ही घटना प्रोफेसर चौकात घडली. आनंद किलोर (रा. भिस्तबाग) असे जखमी युवकाचे नाव आहे.

आनंद किलोर हे मित्रासमवेत भिस्तबाग रोडने कामानिमित्त टिव्हीसेंटरकडे चालले होते. ते प्रोफेसर चौकात आले असता त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा गुंतल्याने गळ्याला मोठी जखम झाली.

त्यांनी मांजा हाताने काढण्याचा प्रयत्न केला असता हातालाही जखम झाली. दरम्यान चायना मांजाला बंदी असताना देखील मोठ्याप्रमाणात त्याचा वापर होत आहे.

यामुळे शाळेय विद्यार्थी, महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती, पशू-पक्षी जखमी होत असून चायना मांजाचा वापर करणार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी किलोर यांनी पोलीसांकडे तक्रार देऊन केली आहे.

हे वाचा :- स्मार्टफोन व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी !

हे वाचा :- अहमदनगर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची सत्ता !

हे वाचा :- कॉल गर्ल गँगच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

हे वाचा :- अहमदनगर च्या राजकारणाबाबत आमदार रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

हे वाचा :- विखे पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश

हे वाचा :- हॅपी एंडिंग’ कोड सांगितल्यावर मिळायच्या सेक्ससाठी मुली !

हे वाचा :- आमदार संग्राम जगताप यांची पक्षनिष्ठा म्हणजे नेमकं काय?

हे वाचा :- विद्यार्थिनीवरील बलात्कार प्रकारणातील धक्कादायक माहिती समोर

हे वाचा :-  अध्यक्षपदासाठी डावलले गेले त्याच युवकाने अध्यक्ष व उपाध्यक्ष घोषित केले !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment