नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून गोळीबार भारताचे 2 जवान शहीद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चमकम सुरू आहे. नौशेरा इथे झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले आहेत. नौशेरा सेक्टरमध्ये जवानांकडून सर्ज ऑपरेशन सुरु आहे.

हे वाचा :- स्मार्टफोन व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करण्यावर बंदी !

जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले असून दहशतवाद्यांशी लढताना जवानांना वीरमरण आलेय. नौशेरा भागात दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये धुमश्चक्री सुरु झाली. 

https://twitter.com/ANI/status/1212221203387076609

शेरा सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरु होतं. सर्च ऑपरेशनगरम्यान गोळीबार करण्यात आला. याच गोळीबारात जवान शहीद झाले.

हे वाचा :- अहमदनगर जिल्हापरिषदेत महाविकास आघाडीची सत्ता !

पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या भागात अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.

हे वाचा :- अहमदनगर च्या राजकारणाबाबत आमदार रोहित पवारांचे मोठे वक्तव्य

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment