अखेर खातेवाटप जाहीर ! वाचा कोणत्या मंत्र्यांना मिळाले कोणते खाते ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गेल्या काही दिवसांपासून रखडलेलं उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप आज अखेर जाहीर करण्यात आलं.

उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन,

अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन

शिवसेना

एकनाथ शिंदे-  नगरविकास

सुभाष देसाई – एमआयडीसी

संजय राठोड – वनमंत्री

शंकरराव गडाख – जलसंधारण

अनिल परब -परीवहन

उदय सामंत, उच्च तंत्र शिक्षण

आदित्य ठाकरे – पर्यावरण

दादा भुसे – कृषी मंत्रालय

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

राष्ट्रवादी काँग्रेस

अजित पवार -अर्थ मंत्री

अनिल देशमुख – गृह मंत्री

छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा

दिलीप वळसे- पाटील

धनंजय मुंडे, सामाजिक न्याय

नवाब मलिक – अल्पसंख्यांक मंत्रालय

बाळासाहेब पाटील – सहकार

जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण

काँग्रेस

बाळासाहेब थोरात -महसूल

अशोक चव्हाण -सार्वजनिक बांधकाम

नितिन राऊत – ऊर्जा

वर्षा गायकवाड -शालेय शिक्षण

के.सी पाडवी -आदिवासी विकास

अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक

विजय वडेट्टीवार – मदत आणि पुनर्वसन खार जमीन

यशोमती ठाकूर – महिला बालविकास

अस्लम शेख – बंदर विकार,वस्त्रउद्योग आणि मत्स संवर्धन

सुनिल केदार- दुग्ध विकास आणि पशु संवर्धन

Leave a Comment