अल्पवयीन मुलीस घरुन पळवले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ राहुरी:  येथील जुना कणगर रोड परिसरात वस्ती भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील १६ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला संदीप नावाच्या आरोपीने  काहीतरी फूस लावून अज्ञात कारणासाठी घरुन पळवून नेले .

याप्रकरणी मुलीचे वडील यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अल्पवयीन मुलीस पळविणारा आरोपी संदीप शिवाजी माळी रा . सरोदे वस्ती , राहुरी याच्याविरुद्ध भादवि कलम ३६३ प्रमाणे गरनं . ३९ दाखल करण्यात आला आहे

हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment