अहमदनगर ब्रेकिंग: झोपेतच विद्यार्थ्यांनीला पेटविण्याचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर: पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विदयालयातील इयत्ता ११वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विदयार्थीनीला झोपेतच गादीसहीत (बेड) पेटविण्याचा प्रयत्न झाला आहे.

ही घटना बुधवार दि.२९ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून यामध्ये वैष्णवी भांगरे राहणार – बोधेगाव ता- शेवगाव ही भाजली असून तिच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment