नगर-औरंगाबाद रोडवरील अपघातात महिलेचा मृत्यू 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ अहमदनगर : नगर-औरंगाबाद रोडवरील धनगरवाडी शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनचालकाने जोराची धडक दिल्याने तान्हुबाई रघुनाथ कोकाटे (रा.देसवंडी, ता.राहुरी) या जखमी होवून मृत्यूमुखी पावल्या.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला.

नवनाथ मच्छिंद्र म्हस्के (वय ३५, रा.धनगरवाडी) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोना. कावरे हे करत आहेत.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment