दिल्ली निवडणुकीत उतरलेल्या राष्ट्रवादीच्या त्या उमेदवारांच काय झाल ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 63 जागांवर आघाडी मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला आहे, तर काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. दिल्ली निवडणुकांच्या रिंगणात राष्ट्रवादीचे पाच उमेदवारही उतरले होते, त्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं.

दिल्ली कँटॉन्मेंट – वीरेंद्रसिंह कडियान (आप)  26 हजार, तर मनिष सिंह  (भाजप)  17 हजार मतं सुरेंद्र सिंह 854 मतं

गोकुलपूर – सुरेंद्र कुमार (आप) – 88 हजार 90 मतं, रणजीत सिंह (भाजप) 68 हजार 575 मतं, सातव्या क्रमांकावर फतेह सिंह (राष्ट्रवादी) – 418 मतं

बाबरपूर – गोपाल राय (आप) – 58 हजार 827 मतं, नरेश गौर (भाजप) – 35 हजार 564 मतं, सहाव्या क्रमांकावर झाहिद अली (राष्ट्रवादी) – 100 मतं

छत्तरपूर – कर्तार सिंह तन्वर – 66 हजार 451 मतं, ब्रह्म सिंह तन्वर – 663 हजार 13 मतं, आठव्या क्रमांकावर राणा सुजीत सिंह (राष्ट्रवादी) – 171 मतं

मुस्तफाबाद – हाजी युनूस (आप) – 98 हजार 681 मतं, जगदीश प्रधान (भाजप) – 77 हजार 845 मतं, पाचव्या क्रमांकावर मयुर भान(राष्ट्रवादी) 288 मतं

Leave a Comment