तरुणाला मारहाण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर : येथील सक्कर चौकात एकास मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रणजित बन्सी शिरोळे (वय 31, रा. मल्हार चौक, अ. नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

राजू रामभाऊ अंबटकर, मनोज शिरसाठ, हर्षल मनोज शिरसाठ, तुषार उर्फ सोनू जगताप, सचिन पवार व इतर 8 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदरील आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गॅसची टाकी परत देवून टाक या मुद्यावरून मारहाण करण्यात आली.

पुढील तपास पो. हे. वॉ. औटी हे करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment