Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingPolitics

श्रीगोंदा तालुका भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर 

श्रीगोंदा : भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा तालुका जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये ७ उपाध्यक्ष, ७ सरचिटणीस, ७ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, ३ कार्यालयीन चिटणीस, १ प्रसिद्धी प्रमुख,   विविध आघाड्याचे  अध्यक्ष, २२ कार्यकारणी सदस्य असा एकूण १८५ जणांची समावेश असल्याची माहिती तालुकाध्यक्ष  संदीप नागवडे यांनी दिली.

यामध्ये सर्वच नव्या – जुन्याचा मेळ घालून काहींना पुन्हा संधी देण्यात आलेली असून यामध्ये बहुतांश जणांना नव्याने संधी देण्यात आलेली आहे. उपाध्यक्ष  महाडिक सुनील रघुनाथ,  शेख मिट्टूभाई गुलाब, पंधरकर बंडू आण्णासाहेब , हिरवे सावता लक्ष्मण, जंगले निळकंठ भिमराव , बारगुजे बाबासाहेब सदाशिव , म्हस्के अनिल रघुनाथ,

सरचिटणीस – जगताप दत्तात्रय गेनबा , शिंदे दीपक रामदास , ईश्वरे अशोक ज्ञानदेव , गुंजाळ विश्वास विष्णू ,क्षिरसागर संतोष रामदास , लोणकर दिलीपकुमार उर्फ बंडू, हिरणावळे दिपक दत्तात्र्य ,

चिटणीस – सोनवणे भरत आबासाहेब , घेगडे उमेश आनंदा,   शेंडगे सुरेश महादेव, जाधव प्रमोद विठ्ठल , टकले आप्पासाहेब जनार्धन , माने संभाजी पोपट , फराटे गोकुळ बाळासाहेब ,

कोषाध्यक्ष – पवार रोहिदास किसन, कार्यालयीन चिटणीस – सावंत योगेश नानासाहेब  , शिंदे बबनराव संपत , भोस राजेंद्र श्रीमंत प्रसिद्धी प्रमुख – छत्तीसे अमर भिमराव ,

सोशल मीडिया प्रमुख काकडे भुजंगराव छबुराव,

कार्यालयीन सदस्य – बोबडे नानासाहेब जयसिंग, पवार सुदाम शिवाजी, साबळे शरद सुखदेव, वाकडे राजेंद्र महादू, धामणे विनायक किसन, धावडे सतीश पोपट, मोळक अनिल दादासाहेब, परकाळे गणपतराव नामदेव, इथापे विष्णू नारायण, भोस विठ्ठल रंगनाथ, जाधव बापू झुंबर, अधोरे उत्तम रामचंद्र, गवळी भाऊसाहेब अनाजी, कुरुमकर मानसिंग बापूराव, शेळके संजय नानासाहेब, घुटे सुनील अण्णा, टकले विलास सोन्याबापू, जठार खंडेराव नाथूजी, पठारे नितीन भागचंद, म्हस्के नागेश गुलाब, दळवी शरद रघुनाथ,

श्रीगोंदा शहराध्यक्ष – खेतमाळीस संतोष किसनराव  ,  कार्याध्यक्ष – उकांडे राजेंद्र बबनराव,   महिला आघाडी अध्यक्षा – सौ.गांधी सुहासिनी बाळासाहेब, कार्याध्यक्षा – गायकवाड अनुजा गणेश  ,  उपाध्यक्षा महिला – सौ. लगड  वैजंयती बाळासाहेब , सरचिटणीस महिला –  मगर बेबीताई सुदाम  , कोषाध्यक्षा  महिला – मैंद गौरी गणेश,

युवा मोर्चा अध्यक्ष – नलगे नितीन आनंदराव , कार्याध्यक्ष नवले शरद पंढरीनाथ,    युवा मोर्चा   उपाध्यक्ष- देवकर नवनाथ सोपानराव , वाखारे सोमनाथ दशरथ , डांगे दत्तात्र्य पोपट, महाडिक राम बाळासाहेब , फंड अक्षय बापूराव , वाणी अनिल बाळू,  युवा मोर्चा सरचिटणीस – टकले नवनाथ कैलास, नागवडे प्रवीण लक्ष्मण , ढवळे अनिल किसन, खोसे अविनाश बाबुराव,  ढूस निलेश भगवान,

युवा मोर्चा चिटणीस – कांडेकर श्रीकांत तुळशीराम , चोरमले सचिन पांडुरंग,  पुराणे शरद संभाजी , चोर सुनील अशोकराव,  काळे सतीश नारायण,  वागस्कर राजेंद्र आप्पा ,  झेंडे दिपक बाळासाहेब,    युवा मोर्चा कोषाध्यक्ष – मगर श्रीकांत गोरख, युवा मोर्चा कार्यालयीन चिटणीस – नवले गोवर्धन विठ्ठल ,

शहर युवा मोर्चा अध्यक्ष – अनभुले अमोल पंडित,  श्रीगोंदा शहर महिला अध्यक्षा – सौ.औटी दिपाली अंबादास, युवती प्रमुख – कुमारी सरक दिपाली भानुदास , युवा मोर्चा विद्यार्थी संघटना अध्यक्ष गायकवाड रोहित दत्तात्र्य , अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष – शेख मुक्तारभाई बाबुलाल ,

किसान मोर्चा अध्यक्ष  – उमेश किसन बोरुडे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष – अडागळे गणेश झुंबरराव,  अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष – होळकर जयंत विठ्ठल,सहकार सेलचे अध्यक्ष- पवार संतोष पांडुरंग , माजी सैनिक सेलचे अध्यक्ष – धोत्रे संतोष सोनबा,   शिक्षक सेलचे अध्यक्ष – दरेकर देवराव सखाराम, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष -राऊत विशाल छबुराव,

ओबीसी मोर्चा आघडी अध्यक्ष हिरवे नवनाथ एकनाथ, अल्पसंख्याक युवक मोर्चा भंडारी नमन सुधीर,  अल्पसंख्याक शहर युवक मोर्चा पटवा गौतम प्रकाशलाल, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष – चितळकर भगवान माणिक, अपंग आघाडी अध्यक्ष – क्षिरसागर नारायण अर्जुन, जेष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष – पाटील रंगराव बाबुराव, प्रज्ञा आघाडी अध्यक्ष – मापारे प्रवीण वाल्मिक, भा.ज.पा ओबीसी सेल उपाध्यक्ष पदी प्रतिक केरू बनकर

कार्यकारणी निवडताना सर्वाचाचा आदर करून  तरुण व  नवीन चेह-यांना   मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आलेली आहे.

तालुकाध्यक्ष  नागवडे  म्हणाले कि, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार  श्री.बबनराव पाचपुते, यांचे मार्गदर्शनाखाली सर्व समावेशक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.यामध्ये ज्यांना संधी मिळाली नसेल त्यांनाही इतर ठिकाणी संधी देण्यात येईल.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close