अहमदनगर ब्रेकिंग : माहेरी आलेल्या विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सुरेगाव येथे माहेरी आलेल्या विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून मनोज पवार याने विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिसात मनोज पवार याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला.

या संदर्भात पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले, सासरी मनमाड (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथे नांदत असताना समोरच राहणाऱ्या मनोज गणेश पवार याच्याशी ओळख वाढली.

त्याने तिचे आंघोळीचे अश्लील फोटो काढले. या फोटोचा धाक दाखवून धमकावले. पीडिता सुरेगाव येथे माहेरी आली असता लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने गाडीत शिर्डी, अहमदनगर, आळेफाटा येथे नेऊन अत्याचार केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment