अहमदनगर ब्रेकिंग : घाटात ट्रकचा झाला अपघात, लोकांनी पळविली दारु !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मुंबईकडे मद्य घेउन चाललेला ट्रक रात्री उशिरा आठवडच्या घाटात सरंक्षक भिंत फोडून खाली उलटा झाला.

या ट्रक मध्ये प्रीमियम कंपनीच्या विदेशी मद्य होते. घटना घडल्यानंतर जवळच्या लोकांनी येथे गर्दी केली.

पोलीस येईपर्यंत गाडीतले मद्य लोकांनी लंपास केले .याघटनेत गाडी चालक आणि क्लिनर जखमी झाला .

पोलीस घटनास्थळी आल्यानंतर मद्य लांबविणाऱ्यांची गर्दी कमी झाली.सकाळ पर्यंत हा ट्रक इथे पडून होता.

मद्याच्या फुटलेल्या बाटल्या तसेच खोके पडलेले होते. मद्याचे अनेक वेष्टन पडलेले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment