संतापजनक : चालत्या गाडीत महिलेवर बलात्कार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पिंपरी चिंचवडमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आलीय.

चालत्या गाडीत महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींना मुलीला  फुस लावून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. नेमाराम पटेल (43 वर्ष) असं आरोपीचं नाव आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,आळंदीहून निघालेल्या या महिलेला पेरणे फाटा येथे जायचे होते.

रात्री 11 च्या सुमारास टेम्पो चालकाने पेरणे फाटा येथे सोडतो सांगून महिलेला टेम्पोत बसवले.

टेम्पो चालकाने बलात्कार केला आरोपी विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment