लग्नाचे आमिष दाखवून पदवीधर तरुणीवर शिर्डीत हॉटेलमध्ये बलात्कार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यातील पदवीधर व नोकरी करत असलेल्या २३ वर्ष वयाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
आरोपी आकाश रमेश त्रिभुवन शिर्डी येथील हॉटेलवर तसेच पुणे , शिर्डीतील वेगवेगळ्या हॉटेलात नेवून या तरुणीसोबत शारीरिक संबध प्रस्थापित केले. 
सध्या पिडीत तरुणी एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून तिने काल दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आकाश रमेश त्रिभुवन, रमेश वामन त्रिभुवन , मंगेश वामन त्रिभुवन , राजेंद्र वामन त्रिभुवन, संजय वामन त्रिभुवन सर्व रा . लक्ष्मीनगर , शिर्डी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment