तिसरे लग्न करणाऱ्या व्यक्तीला मांडवातच अटक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / वृत्तसंस्था :- ओडिशा राज्यात तिसरे लग्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी लग्नाच्या मांडवातच अटक केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि खुर्दा जिल्ह्यातील धलापथर भागातील ही घटना आहे.

येथे राहणारा शिवप्रसाद मंगराज याने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केले होते.

दुसऱ्या पत्नीचा लग्नानंतर तो छळ करत होता. आरोपीने तिसरे लग्न करण्याचाही घाट घातला होता.

वरातही आली. पण लग्नापूर्वीच पत्नीला ही भानगड कळली आणि तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment