राज्यातील या भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पुणे : अरबी समुद्रातील पश्चिमी चक्रावात, बंगालच्या उपसागरावरून राज्याच्या दिशेने वाहणारे बाष्पयुक्त वारे, राज्यातील द्रोणीय स्थितीमुळे पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे.

त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत सोमवारपासून (ता.१६) पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोलापूर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यांच्या काही भागांत सोमवार ते बुधवारदरम्यान दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडणार आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment