इसळक मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जंतुनाशक फवारणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- इसळक ता.नगर ग्रामपंचायत च्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाययोजना म्हणून गावामध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

गावामध्ये जंतुनाशक फवारणी करत असताना लोकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. गावातील मंदिर परिसर, सार्वजनिक जागा,सर्वत्र रस्त्यावर जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

यावेळी सरपंच बाबासाहेब गेरंगे उपसरपंच बापू शिंदे ग्रामपंचायत सदस्य ॲड. योगेश गेरंगे, शिवाजी खामकर, विजय खामकर, योगेश चोथे, दीपक पाडळे, नागनाथ चोथे नितीन चोथे, निखिल गाढे सह गावातील तरुण मंडळी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment