सलमान खानच्या कुटुंबीयांवर शोककळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सलमान खान कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. परंतु अभिनेता सलमान खान याच्या पुतण्याचं निधन झालं आहे. 
सलमानने अब्दुल्लाहसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अब्दुल्लाह खान हा सलमानच्या चुलतभावाचा मुलगा होता.
अब्दुल्लाहच्या फुफ्फुसाला संसर्ग झाल्यामुळे त्याचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.
फुफ्फुसाला संसर्ग झाल्यामुळे त्याच्यावर मुंबईतील कोकिला धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते.
मात्र त्या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

 

Leave a Comment