सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने कोरोना संशयिताचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  हरीयाणा राज्यातील करनाल येथील एका रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने सोमवारी एका कोरोना संशयिताचा मृत्यू झाला.

एका ५५ वर्षीय कोरोना संशयिताला कल्पना चावला शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, या संशयित रुग्णाने सहाव्या मजल्यावरील कक्षातून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी चादर व प्लास्टिकच्या पिशव्यांची दोरी करून तो सहाव्या मजल्यावरून खाली उतरत असताना कोसळला. यात गंभीर जखमी झाल्याने कोरोना संशयिताचा जागीच मृत्यू झाला. या

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

Leave a Comment