अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी एक रुग्ण …६० वर्षीय महिलेस कोरोना संसर्ग !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :-  अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे,कोपरगावातील एक महिला कोरोना बाधित असल्याची माहिती आज समोर आली आहे.

जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालया कडे पाठविलेल्या स्त्राव चाचणीमध्ये कोपरगाव येथील एक ६० वर्षीय महिला कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, कोपरगाव येथील ती महिला वास्तवास असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

आता जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 27 वर पोहोचली आहे.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात) 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

Leave a Comment