अहमदनगर जिल्ह्यातील सारी रुग्णाची संख्या ४२ वर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर:-  जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळत असून ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रूग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये २३ पुरुष, १५ स्त्री आणि ०४ मुलांचा समावेश आहे.

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ०४ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह

अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी रात्री १३ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात ०४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

तर, उर्वरित ०९ अहवाल नाकारण्यात आले असून ते जिल्हा रुग्णलयाकडे परत पाठविण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

Leave a Comment