मुकुंदनगर भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर –  मुकुंदनगरचे हॉटस्पॉट म्हणून लागू केलेले निर्बंध मागे.

गुरूवारी, २३ एप्रिलला पहिल्या आदेशाची मुदत संपत आहे.

जर येथे एकही नवा रुग्ण आढळून आला नाही,

तर २४ एप्रिलपासून या भागातील अत्यावश्यक सेवांची सर्व दुकाने सुरू होणार आहेत.

इतर निर्बंध पूर्वीच्या आदेशाप्रमाणेच असणार – जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा आदेश

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

Leave a Comment