रेशनिंगविषयी मार्गदर्शन आणि तक्रारींसाठी हेल्पलाईन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि. 28: कोरोना  विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत, सार्वजनिक  वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्यरत हेल्पलाईन कक्षाकडे  शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते मार्गदर्शन व त्या अनुषंगिक तक्रारी यांच्याकरिता खालील क्रमांकावर सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत नागरिकांना संपर्क करता येईल.

1)    निशुल्क क्रमांक -1800224950

2)   बी.एस.एन.एल/एम.टी.एन.एल. (ग्राहकांकरिता )-1967

3)   022-23720582

4)   022-23722970

5)   022-23722483

6)   022-23721912

(खालील क्रमांक कोविड 19 कालावधी पर्यंत कार्यरत राहतील तसेच सार्वजनिक व साप्ताहिक सुटीच्या दिवशी बंद राहतील)

7)   022-22023107

8)   022-22026048

Leave a Comment