अहमदनगर ब्रेकिंग :विवाहित तरुणीचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  नगर तालुक्यातील इसळक परिसरात राहणारी विवाहित तरुणी अश्विनी भरत वायाळ , वय २५ ही डिलेव्हरीहून १५ दिवसापूर्वी घरी गेली होती.

तिला पुन्हा त्रास हे होत असल्याने सुखदा हॉस्पिटल , नगर येथे उपचारासाठी दाखल केले होते, तेथे तिचा मृत्यू झाला.

सुखदा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तशी खबर एमआयडीसी पोलिसात दिल्यावरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

अश्विनी या तरुणीच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment