खासदार सुप्रिया सुळे यांची बदनामी केल्याप्रकरणी श्रीगोंद्यात गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- फेसबूकवर खा.सुप्रिया सुळे यांच्या फोटोसह आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी

विजय पवार याच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यात सर्वत्र मद्यविक्री बंद होती.

मध्यंतरी राज्य सरकारने काही शहरांत व ग्रामीण भागात मद्यविक्रीला परवानगी दिली.

त्यानंतर मद्यविक्री सुरू झाली. या निर्णयानंतर विजय पवार याने फेसबुकवर

खासदार सुळे यांचा फोटो टाकून एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment