मुलीची गळफास घेऊन आत्महत्या 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- श्रीरामपूर शहरात मुलीची गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सुतगिरणी रस्त्याजवळील मोरगे मळा वस्तीवर राहणाऱ्या जान्हवी आनंद बावीस्कर ( वय १५ )

या मुलीने राहत्या घरामध्ये छताला साडी बांधून गळफास घेतला.

ही घटना सोमवारी सकाळी घडली. आत्महत्येचे निश्चित कारण समजले नाही.

घरातील नातेवाईकांना जान्हवीने गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच

तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले.

मात्र उपचारापूर्वीच निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मृत्यूप्रकरणी आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment