15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी नेले पळवून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- राहाता तालुक्यातील रुई परिसरात वास्तव्य असणाऱ्या एका कुटुंबातील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने  कारणासाठी काहीतरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले.

मुलाच्या वडीलांनी शिडी पोलीसात तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुध्द  गुन्हा दाखल करण्यात आला . या घटनेमुले पालक वर्गात खळबळ उडाली आहे .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment