अहमदनगर ब्रेकिंग : राहुरी तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच असून रोज नवे रुग्ण आढळत आहेत.

आताच हाती आलेल्या माहिती नुसार राहुरी तालुक्यातही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे कल्याण येथून आलेला एक जण करोना बाधीत आढळला आहे.

संबंधीत कोरोना रूग्णाला जि.प. शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment