अहमदनगर ब्रेकिंग : कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- नगर तालुक्यातील दश्मीगव्हाण येथील शेतकर्‍यानं आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

दादासाहेब भाऊ शिंदे वय (५५)असे या शेतकर्‍याचं नाव आहे. त्यांच्या मागे दोन मुले, सुन, पत्नी असा परिवार आहे.

शिंदे यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले,

शिंदे यांच्यावर बँन्केचे कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.

याबाबत नगर तालुका पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment