अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातील ‘हे’ आहेत नवीन ड्रायव्हिंग नियम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,3 जून 2020 : देशात लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यानंतर आता अनलॉक 1.0 ची सुरुवात झाली आहे. यात लॉक डाऊनमधील नियम शिथिल होऊन बंद असलेली शहरे आणि बाजारे हळूहळू सुरु होत आहेत.

परंतु या टप्प्यात काही नियम व कायद्यांचे पालन करणे आवश्यक असेल. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रायव्हिंगचे नियम. अनलॉक 1.0 मध्ये दिल्ली,

उत्तर प्रदेश आणि हरियाणा दरम्यान वाहन चालवण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम बनविण्यात आले आहेत. असे असतील नियम खासगी वाहने चालवणाऱ्यांसाठी नियम आधीपासूनच निश्चित आहेत.

वाहनात वाहनचालक व्यतिरिक्त फक्त दोन जण प्रवास करू शकतात. तसेच दुचाकीवर केवळ एक व्यतीत प्रवास करू शकते. वाहन चालवताना मास्क घालणे सक्तीचे असेल.

तसेच रात्री 9 पासून कर्फ्यू असेल. रात्री 9 नंतर वाहन चालवताना दिसल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच हे नियम न पाळल्यास ही दंडात्मक कारवाई होऊ शकते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment