अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी तीन व्यक्ती कोरोना बाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : जिल्ह्यात आणखी तीन व्यक्ती कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 226 झाली आहे.

संगमनेर शहरातील मोमीनपुरा येथील तीस वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव.

मुंबईहून संगमनेर येथे आलेला 18 वर्षीय युवक कोरोना बाधित.

नगर शहरातील पांचपीर चावडी माळीवाडा येथील 23 वर्षे युवकाला कोरोनाची बाधा.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment