अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आज आणखी ५ जण ‘कोरोना’ बाधित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी ५ जण ‘कोरोना’ बाधित झाले आहे.

आज जिल्ह्यातील १९ व्यक्तीना डिस्चार्ज. कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता १८६.

आज आणखी नवीन ०५ रुग्णांची भर तर २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह .

पाचही बाधित संगमनेर तालुक्यातील आहेत. या पाचपैकी ३ जण निमोण येथील एकाच कुटुंबातील.

यात १४ वर्षीय मुलगी, १८ वर्षीय मुलगा आणि ३६ वर्षीय महिलेचा समावेश

संगमनेर शहरातील दाते मळा येथील ३८ वर्षीय महिला आणि मोगलपुरा येथील ४८ वर्षीय महिलाही बाधित.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment