‘त्या’ रुग्णाच्या दोन नाती पाॅझिटिव्ह ! Two grandchildren of ‘that’ patient are positive!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : कांदिवली (मुंबई) येथून भाळवणी येथे आलेल्या एका कुटुंबातील ६८ वर्षीय व्यक्ती गुरूवारी पाॅझिटिव्ह आल्याने त्या संपूर्ण कुटुंबाची तपासणी आरोग्य विभागाने केली.

त्यातील दोन मुलींचे अहवाल शनिवारी पाॅझिटिव्ह आल्याने भाळवणीत रुग्णांची संख्या तीन झाली आहे. याच कुटुंबातील संपर्कात असलेल्या आणखी ११ जणांना तपासणीसाठी पारनेर येथे नेण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment