महाराष्ट्रात कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे आज निदान !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : कोरोनाच्या ३७२१ नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात  ६१ हजार ७९३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १९६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून  एकूण संख्या ६७ हजार  ७०६ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ८७ हजार ४१९ नमुन्यांपैकी १ लाख ३५ हजार ७९६ नमुने पॉझिटिव्ह (१७.२४ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १ हजार १८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार ९१० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज ६२ करोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यात मुंबई मनपा-२०, कल्याण डोंबिवली मनपा-१, उल्हासनगर मनपा-१, मीरा-भाईंदर मनपा-१३, पालघर-१, मालेगाव मनपा-८,पुणे-१, पुणे मनपा-९, पिंपरी-चिंचवड मनपा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-३, लातूर-१, अकोला मनपा-२.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (६७,५८६), बरे झालेले रुग्ण- (३४,१२१), मृत्यू- (३७३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,७२०)

ठाणे: बाधित रुग्ण- (२५,३९०), बरे झालेले रुग्ण- (१०,१०२), मृत्यू- (७३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,५५५)

पालघर: बाधित रुग्ण- (३६२१), बरे झालेले रुग्ण- (११५४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३७४)

रायगड: बाधित रुग्ण- (२६३२), बरे झालेले रुग्ण- (१६५४), मृत्यू- (९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८३)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (३४५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३९)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१६४), बरे झालेले रुग्ण- (१४०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

पुणे: बाधित रुग्ण- (१६,४७४), बरे झालेले रुग्ण- (८७९१), मृत्यू- (६१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०७१)

सातारा:  बाधित रुग्ण- (८६१), बरे झालेले रुग्ण- (६१८), मृत्यू- (३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०४)

सांगली: बाधित रुग्ण- (२९७), बरे झालेले रुग्ण- (१६८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२२)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (७४७), बरे झालेले रुग्ण- (६७७), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२२९१), बरे झालेले रुग्ण- (११३४), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८५)

नाशिक: बाधित रुग्ण- (२८७१), बरे झालेले रुग्ण- (१५२६), मृत्यू- (१६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११८५)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (२१४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४)

जळगाव: बाधित रुग्ण- (२४२६), बरे झालेले रुग्ण- (१२४४), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०००)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७)

धुळे: बाधित रुग्ण- (५६१), बरे झालेले रुग्ण- (३३९), मृत्यू- (४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७५)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (३५६४), बरे झालेले रुग्ण- (१९२१), मृत्यू- (१७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४६५)

जालना: बाधित रुग्ण- (३७२), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१११)

बीड: बाधित रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (६७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

लातूर: बाधित रुग्ण- (२२६), बरे झालेले रुग्ण- (१४२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)

परभणी: बाधित रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२५४), बरे झालेले रुग्ण- (२१५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

नांदेड: बाधित रुग्ण- (२८६), बरे झालेले रुग्ण (१७५), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१७९), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)

अमरावती: बाधित रुग्ण- (४५७), बरे झालेले रुग्ण- (२९८), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३७)

अकोला: बाधित रुग्ण- (१२४८), बरे झालेले रुग्ण- (७८८), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९४)

वाशिम: बाधित रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (३७), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (११६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२३८), बरे झालेले रुग्ण- (१६१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०)

नागपूर: बाधित रुग्ण- (१३३७), बरे झालेले रुग्ण- (८४२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८२)

वर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

भंडारा: बाधित रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (४४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (४६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (११६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)

एकूण: बाधित रुग्ण-(१,३५,७९६), बरे झालेले रुग्ण- (६७,७०६), मृत्यू- (६२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टिव्ह रुग्ण-(६१,७९३)

(टीप- आज राज्यात एकूण नोंदविलेल्या ११३ मृत्यूंपैकी ६२ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ५१ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ४६, वसई विरार -२, रायगड -२ व कल्याण डोंबिवली १ यांचा समावेश आहे.

हे ५१ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.

प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment