मोटारसायकल घसरल्याने युवक ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :अकोले तालुक्यात मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात युवक ठार झाला आहे. शुक्रवारी २७ जून रोजी सकाळी हा अपघात झाला आहे.

राजू भाऊराव उघडे (वय २१, रा. पांजरे) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. राजू उघडे हे शुक्रवारी सकाळी मोटारसायकलवर वीरगाव येथे चालले होते.

तांभोळ गावच्या शिवारात बसस्टँडजवळ मोटारसायकल रस्त्याच्या कडेला घसरून गंभीर जखमी झाले. परंतु त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना ते उपचारापूर्वी मयत झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment