अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल २१ रुग्णांची कोरोनावर मात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल २१ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे,

यात, नगर मनपा ०९, संगमनेर ०७, श्रीरामपूर ०२, राहाता, पारनेर आणि नगर तालुका प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३३ इतकी झाली असून उपचार घेत असलेले रुग्ण १५२ आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment