अहमदनगर ब्रेकिंग : आज सायंकाळी जिल्ह्यात वाढले आणखी ०७ रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी आणखी ०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.

यामध्ये पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावातील ०५ जण, कुंभारवाडी (ता. पारनेर) गावातील एक जण आणि अशोकनगर,श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान आज दुपारी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment