अहमदनगर जिल्ह्यात आज ३६ रुग्णांची कोरोनावर मात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आता जिल्ह्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ५३० झाली आहे.

आज नगर मनपा १३, संगमनेर १४, राहाता, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, पारनेर, नेवासा येथील प्रत्येकी एक, कोपरगाव ०३ रुग्ण बरे झाले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment