अहमदनगर जिल्ह्यात आज ६६ रुग्णांची कोरोनावर मात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज ६६ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेली रुग्ण संख्या ६३४ झाली आहे. 

संगमनेर ३५,नगर शहर १६,जामखेड, कर्जत, पारनेर प्रत्येकी २, श्रीगोंदा ०५, अकोले, बीड, शेवगाव, नगर ग्रामीण प्रत्येकी ०१ यांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment