अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीची गळफास घेत आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील व सध्या पोलिस खात्यात एपीआय असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

समजलेल्या माहितीनुसार अमिता हनुमंत देवकाते (वय अंदाजे २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

सदर महिलेने आज दुपारी घरातील फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला.त्यांचे पती ठाणे येथे सेवेत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

Leave a Comment