अहमदनगर जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ४६ रुग्णांची कोरोनावर मात.यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातले बरे झालेले एकूण रुग्ण संख्या ७७३ झाली आहे.

यात नगर मनपा १७, भिंगार ०२, जामखेड०२, कर्जत ०१, नेवासा ११, पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०१, संगमनेर ०२, शेवगाव ०१,श्रीगोंदा ०१,श्रीरामपूर ०४ येथील रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

Leave a Comment