अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १२६ रुग्णांची कोरोनावर मात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल १२६ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२० झाली आहे.

आज जामखेड ०२,नगर ग्रामीण ३,नगर शहर ७९, नेवासा २,पारनेर ०३,राहाता ७, संगमनेर १७,शेवगाव १,श्रीगोंदा १०, श्रीरामपूर येथील ०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

 

Leave a Comment