अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांची कोरोनावर मात.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १०२५ झाली आहे.

नगर ग्रामीण ०३, नगर शहर ३८, नेवासा ०३,पारनेर १०, राहाता ०८, पाथर्डी ०६, भिंगार ०६, राहुरी ०१, संगमनेर ०६, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर येथील २२ रुग्ण आज बरे झाले आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment