अहमदनगर ब्रेकिंग : आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १९४५ झाली आहे.

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांत मनपा २७९, संगमनेर ३३, राहाता २९, पाथर्डी ०४, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट ३,नेवासा १५, 

श्रीगोंदा १७, पारनेर १२, अकोले ६, राहुरी ११, शेवगाव ८, कोपरगाव ३, जामखेड १, कर्जत ५ येथील रुग्णांचा समावेश आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

 

Leave a Comment