अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’रुग्ण ! जिल्ह्यातील एकूण संख्या झाली @ 4009

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता २७२१ इतकी झाली आहे. 

दरम्यान काल सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात नव्याने ८५ रूग्णांची भर पडली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या आता १२३४ इतकी झाली आहे. 

आज बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये

  • नेवासा (4)-भेंडा  बु 1,नेवासा खु 1,नेवासा 1, कुकाणा 1
  •  राहुरी (1)- वांबोरी 1,
  •  जामखेड (1) -खाडे नगर1,
  • राहता (6)- राहता 2,शिर्डी 2,दाढ बु 2
  • भिंगार 04- सदर बाजार 1,नेहरू कॉलनी 1,कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल 1,महात्मा कॉलनी 1
  • कर्जत (10)-राशीन 6, नागापुर 1,पिंपळवाडी 2, थेरवडी 1,
  • नगर शहर (7)-  गायकवाड मळा चिंतामणी हॉस्पिटल मागे 2,मिल्ट्री हॉस्पिटल 4,बोरुडे मळा 1,
  • अकोले (14)-राजूर 2, निंब्रळ 1,माणिक ओझर 10, वागेस 1,
  • कोपरगाव (1)- कोपरगाव शहर 1,
  • पाथर्डी(17)-  शेवाळे गल्ली 11,रंगार गल्ली 2,
  • नाथ नगर 1,वामनभाऊ नगर 2, पागोरी पिंपळगाव 1,
  • संगमनेर (17)- पावबाकी रोड 2,महात्मा फुले नगर 1,पेमगिरी 5, दाढ 1,विद्यानगर 2, सुतारगल्ली 1, घोडेकर मळा 2 खर्डी 1,रायते 1,निमगाव पागा 1,
  • अकोले (2)- बाडगी बेलापुर 1,कोतुळ 1,
  •  श्रीगोंदा (1)- पिंपळगाव पिसा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ३०३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ०९, संगमनेर १०६, राहाता १२,

पाथर्डी ६७, नगर ग्रा.०६,श्रीरामपूर २३,कॅन्टोन्मेंट २३, नेवासा ३२,पारनेर ०२,राहुरी ०२,शेवगाव ०५, कोपरगाव ०९, श्रीगोंदा ०६ आणि कर्जत येथील ०१ रुग्णांस आज घरी सोडण्यात आले.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२७२१
  • उपचार सुरू असलेले रुग्ण: १२३४
  • मृत्यू: ५४
  • एकूण रुग्ण संख्या: ४००९
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

 

Leave a Comment