कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात चार हजार हून जास्त रुग्णांची कोरोनावर मात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता चार हजाराच्या वर गेली आहे.

  • मनपा ११३,
  • संगमनेर ५५
  • राहाता १०
  • पाथर्डी १८
  • नगर ग्रा.३
  • श्रीरामपूर ८
  • कॅन्टोन्मेंट ३
  • नेवासा ४
  • श्रीगोंदा ५
  • अकोले १८
  • राहुरी २
  • कोपरगाव ७
  • जामखेड १
  • कर्जत ११
  • इतर जिल्हा ५

आज या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment