अहमदनगर जिल्ह्यात आज ५३३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५३३ कोरोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

  • मनपा १७७,
  •  संगमनेर ३५,
  •  राहाता १०,
  • पाथर्डी ३२,
  • नगर ग्रा.२२ ,
  • श्रीरामपूर १३ ,
  • कॅन्टोन्मेंट १३ ,
  • नेवासा २०,
  • श्रीगोंदा ६० ,
  • पारनेर ३२ ,
  • अकोले ११ ,
  • राहुरी ७ ,
  • शेवगाव ४४ ,
  • कोपरगाव १३
  •  जामखेड २६ ,
  • कर्जत ४ ,
  • मिलिटरी हॉस्पीटल १३ ,
  • इतर जिल्हा १ ,

एकूण बरे झालेले:५८६६

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment