चिंताजनक! ‘हा’तालुका 926 ; दोन दिवसांत 56 कोरोना रुग्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अति प्रमाणात वाढत चालले आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत संगमनेरमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.

मागील २ दिवसांत संगमनेर तालुक्यात नव्याने ५६ कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 926 झाली आहे.

तालुक्यात रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणीतून गुरुवारी 40 तर शुक्रवारी 16 असे दोन दिवसांत एकूण 56 व्यक्ती करोना बाधित आढळून आले आहे.

यात, रहेमतनगर येथील 49 वर्षीय महिला, जाणता राजा मार्ग येथील 45 वर्षीय पुरुष, धांदरफळ खुर्द येथील 58 वर्षीय पुरुष, आंबी खालसा येथील 42 वर्षीय पुरुष, श्रमिक नगर येथील 48 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथील 31 वर्षीय पुरुष,

40 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, मालदाड रोड येथील 55 वर्षीय महिला, रंगारगल्ली येथील 14 वर्षीय युवक, 38 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, 72 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय तरुण, चिखली येथील 45 वर्षीय पुरुष,

घुलेवाडी येथील 20 वर्षीय तरुण, 51 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय तरुण, 23 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुण, नान्नज येथील 5 महिन्यांची बालिका, 65 वर्षीय पुरुष, वडगावपान येथील 29 वर्षीय महिला,

22 वर्षीय महिला, 8 वर्षीय बालिका, 52 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 5 वर्षीय मुलगा इंदिरा नगर येथील 65 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला,

30 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, 11 वर्षीय मुलगा, पोखरी येथील 24 वर्षीय महिला, 1 वर्षीय बालिका, उपासणी गल्ली येथील 50 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 69 वर्षीय पुरुष,

तळेगाव दिघे येथील 35 वर्षीय महिला, नान्नज येथील 63 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 26 वर्षीय महिला, कासारादुमाला येथील दीड वर्षांची मुलगी, जनतानगर येथील 41 वर्षीय पुरुष,

धांदरफळ खुर्द येथील 19 वर्षीय महिला, इंदिरानगर येथील 26 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथील 34 वर्षीय पुरुष, मालदाड येथील 26 वर्षीय पुरुष घुलेवाडी येथील 47 वर्षीय पुरुष,

चिखली येथील 23 वर्षीय महिला, 54 वर्षीय महिला, श्रमिकनगर येथील 32 वर्षीय पुरुष, कर्‍हे येथील 55 वर्षीय पुरुष आदींचा समावेश आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved-

Leave a Comment